नागपूर :- नागपुर शहर पोलीसांतर्फे संयुक्तीक रित्या मोहीम राबवुन नागपुर शहरात तंबाकुजन्य पदार्थाची विक्री तसेच सेवन करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत ०२ ईसमावर, पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत ०७ ईसमावर, तसेच पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत ०४, ईसमावर, पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत ५. पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत २. अशा एकूण २० ईसमावर कोपटा अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील.