नागपूर :- काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अत्यंत घृणीत वक्तव्य केले त्याचा तीव्र शब्दांत निषेध निंदवितो. बाबासाहेबांना आणि संविधानावर आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा अपमान आहे. केवळ मतांसाठी बाबासाहेब आणि आंबेडकरी समुदायाचा वापर करणारी काँग्रेस आणि मुत्तेमवारांची मानसिकता यातून दिसत आहे.
Video Player
00:00
00:00
मुत्तेमवार आपल्या या घृणीत वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागा अन्यथा तुमचे तोंड आणि थोबाड दोन्ही रंगविल्याशिवाय भाजपाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.