कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन डब्लू सी एल च्या मुख्यालयासमोर आज

वेकोली मुख्यालय नागपूर गेट क्रमांक १ वरील सामूहिक मुंडन सकाळी 11 वाजता.

नागपूर :- कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी अध्यक्ष बाबा टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेत माहीती दिली –

गुरुवार दिनांक 15 डिसेंबर रोजी डब्लूसीएलच्या मुख्य ऑफिस समोर मुंडन आंदोलन करणारच असे पत्रपरिषदेमध्ये सांगितले. 15 डिसेंबर ला 11:00 वाजता. पासून मुंडण करण्यास सुरुवात होतील. जवळजवळ या मुंडण आंदोलनात तीनशे लोकांचा सहभाग राहतील. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 50 अन्यायग्रस्त मुंडन करतील.

सर्वप्रथम बाबा टेकाडे हे मुंडन करतील अशी सुद्धा माहिती दिली.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.बाबा टेकाडे, प्रवीण ताजणे, महेंद्र बोंडे, शरद टेकाडे, योगेंद्र दुपारे, रमेश बोदे, बाबा भोंगाडे, मारुती भुजाडे, धनराज भुजाडे, आणि शुभम ढवळे यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Saved the life of a 2-day-old baby by opening a closed Heart Valve

Thu Dec 15 , 2022
Efforts of Cardiologist from Lata Mangeshkar Hospital, Digdoh, Hingna Road, Nagpur. A very rare case treated with state-of-the-art treatment. Newborn baby, with Congenital Severe Pulmonary Stenosis, Emergency Balloon Valvotomy done. Nagpur :- A cute baby girl was born at Matruseva Sangh, Nagpur. The newborn baby’s oxygen level at birth was 70-80%, which was critical. The baby was immediately given oxygen. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com