मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com