खासदार क्रीडा महोत्सव 2023 कबड्डी (विदर्भस्तरीय) निकाल 

बुधवार, 11 जानेवारी 2023

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर

निकाल :

पुरूष :

1. श्री साई क्रीडा मंडळ नागपूर (09) विरुद्ध गर्जना क्रीडा मंडळ वर्धा (36)

गर्जना क्रीडा मंडळ 27 गुणाने विजयी

2. जय हिंद क्रीडा मंडळ नागपूर (26) वि. संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर (35)

संघर्ष क्रीडा मंडळ 9 गुणांनी विजयी

3. ओम अमर क्रीडा मंडळ नागपूर (38) वि. जयहिंद क्रीडा मंडळ नागपूर (35)

ओम अमर क्रीडा मंडळ 3 गुणांनी विजयी

4. शक्तिजीव क्रीडा मंडळ उमरेड (22) वि. विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर (12)

शक्तिजीव क्रीडा मंडळ 10 गुणांनी विजयी

महिला :

1. शिवशक्ती क्रीडा मंडळ कामठी (14) वि. मेळघाट क्रीडा मंडळ मेळघाट (21)

मेळघाट क्रीडा मंडळ 7 गुणांनी विजयी

2. मराठा लॉनर्स नागपूर (40) वि. साई क्रीडा मंडळ विदर्भ (23)

मराठा लॉनर्स 17 गुणाने विजयी

3. संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर (30) वि. शिवशक्ती क्रीडा मंडळ हिंगणघाट (26)

संघर्ष क्रीडा मंडळ 4 गुणांनी विजयी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मिनिगोल्फ मध्ये भैरवीला गोल्ड तर पार्थला ब्रांझ मेडल

Thu Jan 12 , 2023
राजस्थान :-आठवी सिनियर व ज्युनियर मेन्स वूमेन्स मिनिगोल्फ ऑल इंडिया चॅम्पियनशिप राजस्थान येथील गोमती देवी पीजी कॉलेजमध्ये जिल्हा झुंझुनू येथे 1ते 5 जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात मोहपा येथील रहिवासी असलेली भैरवी शिशिर ढाले व पार्थ पंकज अंजनकर यांनी दोघांनीही राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले असून भैरवी हिला संघात गोल्ड तर वैयक्तिकमध्ये सिल्वर व पार्थ याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com