नागपूर :-आर्यभट्ट अँस्ट्रोनॉमी पार्क चौकी कान्होलीबारा च्यावतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली असून संस्थापक पंचांगकर्ते आचार्य भूपेश गाडगे यांनी पत्रकारांना सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते “वार ” यंत्राचे लोकार्पण दिनांक 2 मार्च गुरुवारला सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती दिली.