नागपूर :- हे बजट म्हणजे युवकांच्या हाती लाॅलीपाॅप मोदी सरकारने आज पेश केल्या बजट म्हणजे युवकांनच्या हाती लाॅलीपाॅप देण्यात आले आहे. बजट मध्ये युवकांच्या रोजगारा संदर्भात काहीच उपाय योजना नाहीत.तसेच महागाईने जनता त्रस्त असताना त्यावर कोणताच दिलासा यातून मिळालेला नाही.उलट आजच गॅसची दरवाढ करण्यात आली आहे.हे बजट म्हणजे मोदीलाल के हसीन सपने असेच म्हणावे लागेल.