सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर नागपुर (ग्रामिण) हददीमध्ये सन २०२३ ते २०२४ गहाळ झालेले विवो, रेअल मी, सॅमसंग, ओपो, रेडमी, टेकनो, कंपनीचे मोवाईल यांचा तांत्रीक पदधतीने शोध घेवून त्याचे मुळ मालक नामे १) तनुश्री गौरव ढोले रा. रामटेक २) लिना पवन पटेल रा. सावनेर ३) राधीका कमलाकर वैदय रा. पारडी नागपुर ४) सुमित माधवराव गायधने रा. नरसाळा खापा ता. सावनेर ५) नरेन्द्र वासुदेव चौरपडे रा. अजनी ता. सावनेर ६) अतुल सुरेश फुलारे रा. किनखेडे पिपळा ता. कळमेश्वर ७) प्रथम अनुज सिंग रा. सावनेर ८) निरज बुधान रहागडाले रा. सौंसर जि. छिंदवाडा (म.प्र) ९) इशांत उभाड रा. सावनेर १०) पवन राजु हेलोंडे रा. सावनेर ११) समिर शेख रा. सावनेर १२) शंकर लक्ष्मण मारवते रा. सावनेर यांना अनिल म्हस्के, सा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, पो.नि. रविन्द्र मानकर सा. यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. सदर कार्यवाही, हर्ष पोद्दार, पोलीस अधिक्षक, सा. ना. ग्रा., रमेश चुमाळ, अपर अधिक्षक सा. ना.ग्रा. यांचे मार्गदर्शनात अनिल म्हस्के, सा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर पो.नि. रविन्द्र मानकर सा. पो.शि. नितेश परखड पो.स्टे. सावनेर, पो.शि. मृनाल राउत सायबर पोलीस स्टेशन ना.ग्रा. यांनी केली.