नागपूर :- पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे राबवित विधानसभा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक नगरात स्वतः लक्ष्य देऊन सर्वसामान्य माणसासोबत थेट संपर्क असणारे आणि विकासकामा साठी सतत धडपड करणारे आमदार विकास ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वांगीण विकासाचा महामेरू म्हणून आमदार विकास ठाकरे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या मतदारसंघातील आमदार ठाकरे यांचा वाढदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. यावेळी दीपक वानखेडे, मनोज गोलावर, संजय सिंग, सनद काचा, योगेश तिवारी व मोठ्या प्रमाणात हितचिंतकांची उपस्थिती या कार्यक्रमात होती.
आमदार विकास ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com