केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा आमदार बावनकुळे यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी प्रतिनिधी 31 मे –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी आठ वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोक उपयोगी गरीब कल्याणाच्या योजना केंद्र सरकारने अंमलात आणल्या आहेत त्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य भाजप कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले येथील दिवान मंदिर सभागृहात गरीब कल्याण सुशासन कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिमाचलमधील सिमला येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ बावनकुळे बोलत होते यावेळी भाजप शहर अध्यक्ष संजय कनोजिया, कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल, महामंत्री उज्वल रायबोले, राज हाडोती, सुनील खानवानी,मंगेश यादव, भाजप महिला आघाडी कामठी शहराध्यक्ष प्रिती कुल्लरकर कार्याध्यक्ष संगीता अग्रवाल,भाजप व्यापारी आघाडी कामठी शहराध्यक्ष नरेश पारवानी, भाजप कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष विकी बोंबले,भाजप अनुसूचित जमाती आघाडी शहर अध्यक्ष प्रमोद नेटी, भाजप झोपडपट्टी आघाडी कामठी शहर अध्यक्ष प्रमोद वर्णम,भाजप कामठी शहर युवा मोर्चा अध्यक्ष पंकज वर्मा भाजप ओबीसी आघाडी कामठी शहर अध्यक्ष योगेश गायधने, माजी नगरसेवक लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, प्रमोद कातोरे,सुषमा सिलाम यांच्यासह कपिल गायधने,रामसिंग यादव, गोपाल सिरीया,जितेंद्र खोबरागडे, महेंद्र वंजारी,बिरजू चहांदे,संजय करंडे,विजय कोंडुलवार,नविन कोडापे,बंटी पिल्ले,चंदन वर्णम,अजीज हैद्री,किरण मानवटकर,गायत्री यादव,सविता गायकवाड आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी शहराच्या स्वच्छतेसंदर्भात कांग्रेसचे सामूहिक निवेदन

Tue May 31 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 31:;पावसाळा तोंडावर आला असूनही कामठी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे.त्यातच सध्यस्थीतीत कामठी नगर परिषद मध्ये प्रशासक राज असूनही शहरात साफ सफाई होत नसून सफाई कर्मचारी प्रभागातील लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, सफाई कर्मचारी नियमित कामावर येत नसल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या आहेत तसेच कामठी नगर परिषद चे स्वास्थ्य निरीक्षक हे कर्मचाऱ्यांना त्रास देत असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!