सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळाच्या वतीने लोकप्रिय बाबू हरदास एल एन यांना सामूहिक आदरांजली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन यांचे निधन 12 जानेवारी 1939 रोजी झाले असता त्यांचा अंत्यसंस्कार कार्यक्रम हा कन्हान नदीच्या तीरावर कामठी छावणी परिषद च्या जागेवर करण्यात येऊन त्यांना पुरण्यात आलेल्या जागेवर हरदास स्मूर्ती स्मारक असून स्मूर्तीभूमी हरदास घाट या नावाने चिरपरिचित आहे त्यानुसार सार्वजनिक भिम स्मृती मंडळ कामठीच्या वतीने लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त लोकप्रिय बाबु हरदास एल एन व कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मेढे, सचिव प्रमोद खोब्रागडे, उपाध्यक्ष नागसेन सुखदेवे, कोषाध्यक्ष भिक्खू मेढे , सह सचिव रोहित महिले, मंडळाचे वरिष्ठ सदस्य. राजेश गजभिये, सुनील चव्हाण , विकास रंगारी (माजी नगरसेवक),सुगत रामटेके, कोमल लेढारे, आशिष मेश्राम, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि में अंतर कंपनी क्रिकेट प्रतियोगिता 2022-23 का शुभारंभ

Mon Jan 16 , 2023
नागपुर :-वेकोलि मुख्यालय, नागपुर में आज कोल इंडिया लिमिटेड की अंतर कंपनी क्रिकेट प्रतियोगिता 2022-23 का शुभारंभ हुआ। रूबी क्लब ग्राउंड, नागपुर पर आयोजित प्रतियोगिता के उद्घाटन समारोह में सीएमडी मनोज कुमार मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। अपने संबोधन में कुमार ने सभी टीमों को शुभकामनाएं देते हुए कहा कि क्रिकेट का खेल शारीरिक तथा मानसिक सबलता के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com