मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा सुवर्ण वेध

मनमाड : मध्यप्रदेश, इंदोर येथे सुरु असलेल्या ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी वाणिज्य शाखेची विधार्थिनी विना आहिरे हिने वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात नवीन विक्रमा सोबत सुवर्णपदक प्राप्त केले. या यशाबद्दल सदर खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ.प्रशांत हिरे समन्वयक डॉ.अपूर्व हिरे युवा नेते अद्वयआबा हिरे विश्वस्त संपदा हिरे उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सदर खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.संतोष जाधव प्रा.महेंद्र वानखेडे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार व दोन लाख कर्जाचे वाटप आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले

Fri Feb 10 , 2023
मनमाड :- स्टेट बँक ऑफ मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार सुहास (आण्णा) कांदे , नांदगाव विधानसभा मतदार संघ, यांचे अध्यक्षतेखाली आणि डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमाड नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड नगरपरिषदमार्फत राबवल्या जाणार्‍या केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) प्रधान मंत्री आत्मनिर्भर निधि (PM-SVANidhi), प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com