आमगांव देवळी स्थित संजीवन वृद्धाश्रमासाठी मनपाची बस सेवा सुरू

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे आमगांव देवळी हिंगणा कन्होलीबारा रोड स्थित संजीवन सोशिओ फाउंडेशनच्या संजीवन वृद्धाश्रमासाठी नागपूरच्या सीताबर्डी येथील मोरभवन बस स्थानकावरून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

मनपा नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी सतत कार्य करत आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे आमगाव देवळी येथील संजीवन सोशिओ फाउंडेशनच्या संजीवन वृद्धाश्रम साठी नागपूरच्या मोरभवन वरून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परिवहन विभागातर्फे दैनंदिन बस सेवा सुरू करण्यात आली असून, ही बस सकाळी 8.30 वाजता आणि सांयकाळी 5.30 वाजता पासून मोरभवन बस स्थानक येथून उपलब्ध असणार आहे. तरी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपा परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात 3 मे पासून 2 जून पर्यंत भरणार शासकीय योजनांची जत्रा

Thu Apr 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -3 मे ते 2 जून पर्यंत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाचा लाभ घ्यावा-तहसीलदार अक्षय पोयाम -आजणीत 3 मे ला दोन दिवसीय ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रमाचे आयोजन https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कामठी :- राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.शासकीय योजनापासून कुणीही वंचीत राहू नये याचा विचार करून शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com