रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

नागपूर :-भरधाव जाणार्‍या रेल्वेने एका इसमाला धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवार 9 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बुटीबोरी रेल्वे स्थानकाच्या होम सिग्नल जवळ (ऑफ लाईनवर) घडली.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नागपूरककडून बल्लारशाह दिशेने जाणार्‍या रेल्वेने एका इसमाला धडक दिली. बर्‍याच दुर पर्यंत त्याला फरफटत नेले. त्याच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रवाना केले. मृताच्या अंगात हिरव्या रंगाची टी शर्ट आणि क्रिम रंगाची स्वेटर आहे. मृताची अद्याप ओळख पटली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून पुढील तपास एएसआय विजय मरापे करीत आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Angaraki Sankashti Chaturthi celebrated in Kurla 

Tue Jan 10 , 2023
Kurla :-On the occasion of Angaraki Sankashti Chaturthi, devotees thronged to see Lord Ganaraya at the famous Shri Jagurt Vinayaka Temple in Kurla. Devotees started taking darshan in the temple at 5 am. On this occasion, local MLA Mangesh Kudalkar, RTI Activist Anil Galgali, Praveena Morajkar, Manish Morajkar, Riyaz Mulla visited the temple and took darshan. On this occasion, trustees […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com