मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

मुंबई :- मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन झाले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुढील कार्यक्रमासाठी ते हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे रवाना केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नरेंद्र मोदींच्या विकासाच्या कार्यक्रमाला हरियाणाच्या जनतेने साथ दिली - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Wed Oct 9 , 2024
– हरियाणात जे घडलं तेच महाराष्ट्रात घडणार मुंबई :- हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. हरियाणात जे घडलं तेच नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात घडणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. हरियाणातील विजयाबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयोत्सवात फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ नेते भाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com