सेंट जोसेफ कांन्व्हेंटच्या महेक जितेंद्र बागडे या विद्यार्थ्यांनीचे १०वी च्या परीक्षेत सुयश

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील गादा या गावातील महेक जितेंद्र बागडे या विद्यार्थ्यांनीने इंग्रजी माध्यमाच्या सेंट जोसेफ कांन्व्हेंट शाळेतुन १०वी च्या परीक्षेत प्राविण्यासह ९१.०० % गुणवत्तापूर्ण अंक प्राप्त केले. वडील ऑटोचालक,अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील या मुलीने मिळविले यश कौतुकास्पद आहे. शिवसेना ( उबाठा)चे विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, जिल्हा संघटक राधेश्याम हटवार, शहरप्रमुख मुकेश यादव यांनी तीच्या घरी भेट देऊन तीचे अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विकास साखरे, मेहकचे आई,काका,काकु उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज एकाच दिवशी उष्मघाताने घेतला दोघांचा बळी

Thu May 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – मागील चार दिवसात चौघांचा मृत्यु कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन समोर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आज सकाळी 6 वाजता आढळला असून त्याचंदरम्यान हॉकी बिल्डींग चौकात एका मजुराचा मृतदेह आढळला असून मृतकाचे नाव योगीराज गंगाराम सहारे वय 55 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com