दक्षिण नागपुर विधानसभा बजरंग नगरात महात्मा ज्योतिबा फुलेंची 197 वी जयंती साजरी – हितेश मुंदाफळे

नागपूर :- दक्षिण नागपुर मित्र परिवार मानेवाडा रिंग रोड येथील बजरंग नगरात क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती त्यांच्या निवासस्थानी दक्षिण नागपूर येथील साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला आणि सावित्रीबाईच्या प्रतिमेला दक्षिण नागपुर चे प्रेम(हितेश) मुंदाफळे यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी दक्षिण नागपुर चे प्रेम (हितेश) मुंदाफळे, प्रिया हितेश मुंदाफळे, प्रवीण घोडे, रोहन शेंडे, अनिल बागडे, विनय घोडे, देविका गजभिये, शेवंता घोडे, छाया कांबळे, पारो बागडे, आणि अंजली पांनबुडे यावेळी उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Fri Apr 12 , 2024
नवी दिल्ली :- देशात पहिली मुलींची शाळा सुरू करुन स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उभय महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांनी पुतळ्याला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com