अरोली :- येथील वार्ड क्रमांक दोन मधील आदर्श चौकातील श्री राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई मंदिरात आज दिनांक 22 जानेवारी बुधवार ला दुपारी बारा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, तशी दवंडीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजक समितीचे पदाधिकारी असलेले भैय्याजी बावनकुळे यांनी आपल्या स्टेटस वर ठेवून वायरल केलेली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर वर्धापन दिनानिमित्त कोदामेंढीतील श्री राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई मंदिरात आज महाआरतीचे आयोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com