लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या जयंती निमित्त भजन संध्या

– संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 6 –  जय संताजी नाऱ्याचे जनक लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या जयंती निमित्त 4 मार्च ला लोकशाहीर भवन,पेरकीपूरा येथे रामकृष्ण हरी भजन मंडळ,कन्हान द्वारे भजन गायन करण्यात आले यावेळी स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून परिवारातर्फे अभिवादन करून नमन करण्यात आले,गुरुजी यांच्या जीवनावर आधारित भजन,भगवान शिवशंकर,गणेशजी ,श्रीकृष्ण ,
देवीचे गोंधळ, द्वारे भजन गायन करण्यात आले भजन मंडळ प्रमुख सौ रंजना सरोदे,शंकर डोईजोड,शाहीर राजेंद्र बावनकुळे,तबला वादक ईश्वर बोरकर, छगन बावनकुळे, विनायक सरोदे,विजय सूर्यवंशी,हर्षल गमे,गणेश हर्ष ,सुनील सरोदे,विजया नागपुरे,सौ सुनंदा जगनाडे,सौ अरुणा बावनकुळे,सौ चेतना शेंडे, सौ वंदना घुमडे, सौ कविता गायधने यांनी भजन मंडल ला साथ दिली,यावेळी अनुसया बावनकुळे, यशोदा सोमनाथे, साक्षी बावनकुळे ,आकाश बावनकुळे, जितू अटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामगार कवी लिलाधर दवंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

Sun Mar 6 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 6:-नुकतेच २०१९ सालचे महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे दिल्या जाणारे प्रतिष्ठेचे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यातील ५१ कामगारांना जाहीर करण्यात आले. यात कामठी तालुक्यातील आजनी या खेडे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि बुटीबोरी येथील इंडोरामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीत कार्यरत कामगार कवी लिलाधर दवंडे यांचा समावेश असून सामाजिक, साहित्यिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com