रामटेक – नंदिवर्धन विद्यालय नगरधन येथे अखिल भारतीय लोधी/लोधा/लोध अधिकारी कर्मचारी संघ आलोक महाराष्ट प्रदेश तर्फे तालुका स्तरीय लोकेश लिल्हारे (IRS/GST) कमिशनर मध्यप्रदेश यांचे हस्ते जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांचे शाल,श्रीफळ,शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी नाडीसिको बँक चे माजी संचालक डॉ. रामसिंग सहारे, पंचायत समिती सदस्या सौ. अस्विता बिरणवार , सरपंच चिचाळा कविता बसीने , उपरपंच नगरधन,अनिल मुटकुरे , उपसरपंच चिचाळा सुनिल गयगये ,दिपक मोहोड सर, रमेश बिरणवार सर व शाळेतील विद्यार्थि उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686