नागपूर :- कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टर असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टर डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम :
लिपिडोलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया-अपडेट-2024 रामदास पेठ नागपूर येथील हॉटेल तुली इम्पीरियल, रविवारी 19 मे रोजी, सकाळी 9:00 वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर लगेच दुपारी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे.
अधिक माहिती करिता गुरुप्रित सिंग यांच्या मोबाईल क्रमांकावर आपण 94224-40266 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.