नागपूर :- राष्ट्रीय बजरंग दलाच्या अंतर्गत हर्षल धर्माळे यांनी पत्रपरिषद घेतली असता, कळमना येथील भूमाफिया अनधिकृत कब्जा करून बसलेले आहेत अशी माहिती पत्रकारांना दिली.