कामगारां संबंधीच्या समस्या बाबत मा. श्री विकास ठाकरे आमदार तथा अध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन

नागपूर – उपराजधानी नागपूर जिल्हा इंटक द्वारे कामगारां संबंधीच्या समस्या बाबतचे निवेदन माननीय आमदार तथा अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी श्री विकास ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले आहे या प्रसंगी नागपूर जिल्हा तील एस टी महा मंडळ, मेट्रो, स्टार बस, मिहान, एमआयडीसी, पोस्टल, बँक, महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या गाड्यावर कामगार आणि इतरही क्षेत्रात कामगारांनी न्याय मिळवून देण्यास त्यांच्या कामगार संघटना चळवळीस समर्थन व सहकार्य ची अपेक्षा व्यक्त केली.
 माननीय आमदार श्री विकास ठाकरे यांनी इंटक संघटनेला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे व पक्ष संघटनेत फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून वेळोवेळी सहभागी करण्यास पक्ष कार्यालयास चे महासचिव यांना कळवले आहे.
या भेटी प्रसंगी जिल्हा इंटकचे अध्यक्ष श्री विनोद जी पटोले सरचिटणीस सुभाष इंगळे वरिष्ठ कार्याध्यक्ष दादाराव डोंगरे, बंडू रंधई तसेच संघटन सचिव अभिजित व विकी बडेल उपस्थित आदि मान्यवर उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Great opportunities available for Orange Export - Dr. Dinesh Kumar

Tue Dec 28 , 2021
Nagpur : At present oranges from our region are being exported to Bangladesh and Nepal. If we take the necessary precautions, we have great opportunities to export oranges even to other countries said Dinesh Kumar. He was speaking at a seminar on exportable production of bananas and oranges organized at Agro Vision on Sunday. Associate Dean of PunjabraoDeshmukh Agricultural University […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com