कृष्ण कुमार पांडे नागपूर यांचा भारत जोडो यात्रा दरम्यान हृदयविकाराने मृत्यू ..

नांदेड :- भारत जोडो यात्रा दरम्यान आज अटकली जिल्हा नांदेड येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे नागपूर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. भारत जोडो यात्रेचे झेंडा तुकडीचे संचालन केले त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ अंबुलन्स मधून दवाखान्यात दाखल केले त्यावेळी त्यांचे दुःखद निधन झाले.. दुपारच्या कॅम्पमधे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिवाळी अधिवेशनाकरिता तात्पुरत्या स्वरुपातील भरतीसाठी तरुणांना आवाहन

Tue Nov 8 , 2022
– २४ नोव्हेंबर अर्जाची अखेरची तारीख नागपूर :- नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक टंकलेखक आणि शिपाई व संदेशवाहकांची तात्पुरत्या पूर्णतः हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखकांची एकूण 10 पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण 24 पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com