बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- २१ व्या शतकातही स्त्री यांच्या जीवनातील प्रत्येक- पैलूवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रभाव जाणवतो.अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त दादासाहेब कुंभारे बहुउद्देश्यीय प्रशिक्षण संस्था येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बरीएम चे कामठी शहर अध्यक्ष दीपंकर गणवीर, जिल्हा उपाध्यक्ष उदास बंसोड़, कामठी सचिव सुभाष सोमकुवार, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, उमेश शोमकुवार, गणेश तांबे, विनय बाम्बोडे, मुन्ना नागदेवे यासह बरिएम चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्त्री शिक्षणाची आराध्य देवता सावित्रीबाई फुले - मंदार वानखेडे

Tue Jan 3 , 2023
संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी बुटीबोरी येथील म्हाडा वसाहतीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी रमाई महिला मंडळाचे आयोजन नागपूर/०३ जाने:- स्त्री ला पुरुषांप्रमाणे जगता यावे यासाठी त्यांना शिक्षणाची संधी मिळणे गरजेचे आहे.या विचारांची कास धरत समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम माता सावित्रीबाई यांना शिक्षित केले.त्यानंतर स्त्री शिक्षणाची जिम्मेदारी स्वतः घेत सावित्रीबाई यांनी मनुवादी लोकांच्या शेण मातीचा मारा खात पुण्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com