नागपूर :- भारताचे पहिले पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिके तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी पं नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
यावेळी मनपा अधिकारी रवींद्र पागे, मनीष सोनी, अमोल तपासे, अनित कोल्हे, लुंगे, जितेंद्र धकाते, विजय लिमये इत्यादी उपस्थित होते