08 एप्रिल रोजी होणारा कोकण विभागीय लोकशाही दिन रद्द

नवी मुंबई :- कोंकण विभाग लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, त्याबाबतची आदर्श आचारसंहिता दि. 16 मार्च 2024 पासून लागू झाली आहे. त्यामुळे दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी होणारा कोकण विभागी स्तरावरील लोकशाही दिन बैठक रद्द करण्यात आला आहे. असे उप आयुक्त, (सामान्य प्रशासन), कोकणविभाग, नवीमुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत, मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे राहणारे फिर्यादी मुकेश मनोहर नारनवरे, वय ४३ वर्षे, यांनी त्यांची स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच ४० बी.एन ८८८१ किमती अंदाजे २५,०००/- रू वी ही त्यांचे मोहगाव झिल्पी येथील शेताजवळ ऊभी करून काम करण्याकरीता शेतात गेले असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!