नागपूर :- अपनी प्रजाहित पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेद पाशा व विदर्भ प्रदेश अध्यक्ष ज्योती मेश्राम यांच्या हस्ते कोंडीबाजी मस्के हिंगोली लोकसभा क्षेत्राकरिता उमेदवारी घोषित करण्यात आली व मस्के यांना ए बी फॉर्म देऊन आशीर्वाद देण्यात आला.