आदिवासी हलबा समाज विकास संस्‍थेतर्फे कोजागिरी कार्यक्रम संपन्‍न

नागपुर :-आदिवासी हलबा समाज विकास संस्‍थेतर्फे राधाकृष्‍ण नगर, वाठोडा रिंग रोड, नागपुर येथे आयोजित कोजागिरी कार्यक्रम संपन्‍न झाले. हया कार्यक्रमात ‘‘राष्‍ट्रीय आदिम कृती समितीच्‍या’’ वतीने नंदा पराते व अभय धकाते यांनी आंदोलना संबंधी संपूर्ण माहिती दिली व आंदोलनामध्‍ये आपल्‍या समाजातील प्रत्‍येक घटकातील लोकांनी सक्रियतेने भाग घेण्‍याचेही आव्‍हान केले.

आदिवासी हलबा समाज विकास संस्‍थेचे अध्‍यक्ष भास्‍कर चिंचघरे, सचिव फनिभरे, वाकोडीकर व समाजातील इतर मान्‍यवर व महिला प्रामुख्‍याने उपस्थित होत्‍या.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगरात

Thu Nov 2 , 2023
– महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार महिलांचा सहभाग मुंबई :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास’ राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com