कोजागिरी पर्व उत्साहाने साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- परमात्मा एक मानव सेवा संस्था शाखा कामठी आजनी येथे 04/11/2023 ला कोजागोरी कार्यक्रम आयोजित केलेले होते त्या कोजागिरी कार्यक्रमात 12 वाजता हवन कार्य करून कार्यक्रमाला सुरवात झाली त्या नंतर भजन कार्यक्रम सुरुवात झाले त्या नंतर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे मालयार्पण व मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे सेविका यांच्या हस्ते मालयार्पण केले व भगवंताचे प्रणाम करून कार्यक्रमाला सुरवात केली कामठी शाखेची मार्गदर्शिका सरस्वता श्रावण मोहतुरे, परमात्मा एक मानव सेवा संस्था कामठी अध्यक्ष आसाराम हलमारे उपाध्यक्ष रवी मोहतुरे, सचिव प्रदीप भोकरे,मुकेश लोखंडे, कमलेश गजबे, मनोज तांडेकर, बबन नारनवरे, देविदास जगनाडे, विक्की गजबे, अरविंद कनोजे,हरिश भोयर ,मनीष नकाते,राजू मते, रेवा भोंडे, नागो मोहबे,गंगाधर सावरकर, राजू तितरमारे व सेवक सेविका यांचा सहभाग होता 2500 लोकांचा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

सादर कार्यक्रमात सर्वांचा सहभाग लाभला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पांढरकवडा गावात हरभरा पीक प्रात्यक्षिक

Sun Nov 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यतील मौजा पांढरकवडा येथे रा.अ.सु.अभियान भात पड़ हरभरा पिक प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वाटप करुन श्री. भैय्यालाल रामलाल यादव यांच्या शेतावर हरभरा बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे फायदे, बुरशीनाशक व रायझोबिअम यांची क्रमवारी बिजप्रक्रिया करण्यात आली, त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पट्टा पद्धतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com