कामठी भाजपा चे तहसीलदारांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 20 :- कामठी शहरातील सखल भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी गोरगरीबांच्या घरात शिरून अन्न धान्याचे नुकसान झाले नगर परिषद सी ओ श्री संदिप बोरकर यांनी त्यांच्या टीम सह घरोघरी जाऊन पाहणी केली परंतु महसूल विभागाने नुकसान भरपाई चे अर्ज अद्यापही भरले नाहीत.
भाजपा कामठी शहर पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई साठी शासना कडून मदती साठी पंचनामे करण्याची मागणी केली.
यावेळी भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया,लालसिंग यादव, उज्ज्वल रायबोले, राज हडोती,पंकज वर्मा, प्रमोद वर्णम,देवानंद देशमुख,कामरान हैदरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सर्पमित्राने दिला पाच फूट लांबीच्या धामण सापाला जीवनदान

Wed Jul 20 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 20 :- कामठी तालुक्यातील गादा गावातील शेतात शिरलेल्या पाच फूट लांबीच्या धामण प्रजातिच्या सापाला वाईल्ड वेल्फेअर सोसायटी चे सदस्य व सर्पमित्र अनिल बोरकर यांनी सापाला पकडून रानटी भागात सुरक्षित सोडून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज सकाळी साडे दहा वाजता केली. कामठी तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com