कळमेश्वर :-पोलीस ठाणे कळमेश्वर अंतर्गत दि. १४/०७/२०२४ रोजी ११.०० वा. सुरू १२/३० वा. दरम्यान मोहरम साजरे करणारे नागरिक व आषाढी एकादशी संबंधाने पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला मोहरम साजरे करणारे नागरिकांना योग्य सूचना देण्यात आले तसेच कलम १६८ वी. एन. एन. एस प्रमाणे नोटीस तामील करण्यात आली. यावेळी पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश कामाले व इतर स्टाफ हजर होता.
पोलीस ठाणे कळमेश्वर अंतर्गत मोहरम व आषाढी एकादशी संबंधाने पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com