नागपूर :- सत्ता प्राप्त करो अभियानांतर्गत बसपाने संघटन बांधणीवर जोर दिला असून दक्षिण नागपूर बसपाच्या अध्यक्षपदी युवा, तडफदार कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीची घोषणा प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजना ढोरे, विजयकुमार डहाट, पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, राजीव भांगे, संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी संयुक्तरीत्या केली.
या नियुक्तीचे स्वागत उत्तम शेवडे, सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, सत्यभामा लोखंडे, कविता लांडगे, विकास नारायने, नितीन वंजारी, शंकर थुल, सहदेव पिल्लेवान, वासुदेव मेश्राम, विलास मून, संभाजी लोखंडे, हेमंत बोरकर, भालचंद्र जगताप, विद्यार्थी शेवडे, सुमित जांभुळकर, जगदीश गेडाम, संजय सोमकुवर, निरंजन जांभूळे, प्रेमकुमार पाटील, पतीतपावन निल, अजय डांगे, चंद्रशेखर कांबळे, सुरज येवले, ओमप्रकाश शेवाळे, अमन गवळी, महेंद्र भगत, महिपाल सांगोळे, प्रीतम खडतकर, रवी पाटील, धनराज हाडके, सुनील शेंडे, यादव भगत, अनिल चहांदे, शत्रूघन धनविजय, विजय थुल, अनिल चांदेकर, पंकज भालेराव, सुनील सोनटक्के, ज्ञानेश्वर बांगर, अनिश हजारे, विनोद सहाकाटे, मिलिंद कोटंबे, सूनिल मसराम, अनुप ढाबरे, प्रताप तांबे, राष्ट्रपाल पाटील, अशोक रंगारी, श्रीकांत हाडके, अनिल वासनकर, विमल वऱ्हाडे, सविता बागडे, विजयाभारती कांबळे, कडबे आदींनी स्वागत केले.