मैत्रेय उद्योग ग्रुप चेअरमन वर्षा सत्पाळकर यांनी केली जनतेची फसवणूक
नागपूर :- मैत्रेय उद्योग समुहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे साखळी /आमरण उपोषण संविधान चौकात सोमवारी नियोजित आहे.
पत्र परिषदेला लोकाधिकार परिषद चे अध्यक्ष किशोर गेडाम आणि माया उके यांची उपस्थिती होती. तसेच पूर्व आमदार एस क्यू जमा यांनी पत्र परिषद संबोधित केली.