युवा चेतना मंच तर्फे जागतिक महिला दिन साजरा..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 कामठी ता प्र 8 : – युवा चेतना मंच तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले. याप्रंसगी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रनाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच सुवर्णाताई साबळे , माजी सदस्य अनिताताई नवले, सौ रूमाताई वंजारी , सौ. प्रमीलाताई श्रावणकरताई, नम्रताताई वडे , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे , प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी भेट वस्तू देऊन उपस्थित महिलांना सम्मानीत करण्यात आले. .याप्रसंगी नम्रताताई अढाऊ यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्रितीताई हिवरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा.पराग सपाटे , अमोल नागपुरे , बाँबी महेंद्र , शेषराव अढाऊ ,अक्षय खोपे , दिव्यांशु बोरकर , राहुल बंड ,लक्ष्मीकांत अमृतकर,सपनाताई गिरी , संगीताताई अढाऊ ,गोपालराव वंजारी,श्रुतीका मुर्रे, प्राजक्ता चन्द्रीकापुरे , दिव्या गणेर, प्रियंका गिरी , शिवाणी गणेर , आंकाशा काटरपवार , रुचीता आष्टणकर, समता गणेर , हर्षवर्धन पोतनवार , विशाल आमधरे यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुनाहों से तौबा करने और मगफिरत की रात हैं शब ए बराअत: मुफ्ती शायान रजा खान..

Wed Mar 8 , 2023
हिंगना के मुस्लिम कब्रस्तान में हुवा तकरीर का प्रोग्राम  हिंगना – अल्लाह ताला ने साल में 3 रातो को अफजल बनाया है। जिसमे शब ए मेराज, शब ए बराअत और शब ए कद्र इन रातों का समावेश है। इन रातों में इबादत कर अपने गुनाहों से तौबा करनी चाहिए। अगर किसका आप की वजह से दिल दुखा हो तो उनसे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com