केंद्रीय वस्तू सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, विभाग शहर आणि विभाग कळमेश्वर, नागपूर-II आयुक्तालयाच्या नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन

नागपूर :- केंद्रीय वस्तू सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, विभाग शहर आणि विभाग कळमेश्वर, नागपूर-II आयुक्तालयाच्या नवीन सचिवालय इमारत, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन 02 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले .मुख्य आयुक्त के.सी. जॉनी आणि मनोज श्रीवास्तव यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

अतुल कुमार रस्तोगी, प्रधान आयुक्त, नागपूर-1,अविनाश थेटे, आयुक्त, नागपूर-2, संजय कुमार, आयुक्त (सीमा), प्रदीप कुमार बोहरा, आयुक्त (अपील), विजय ऋषी, आयुक्त (लेखापरीक्षा) तसेच केंद्रीय वस्तू सेवा कर विभागचे अधिकारी या कार्यक्रमाला सर्व उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

FELICITATION OF VEER NARIS AND EX-SERVICEMEN FOR DISTINGUISHED SOCIAL SERVICES DURING SHAURYA SANDHYA CEREMONY

Sat Feb 3 , 2024
Nagpur :- During Know Your Army (Shaurya Sandhya) event, Devendra Fadnavis, Honourable Deputy Chief Minister of Maharashtra and General Manoj Pande, Chief of Army Staff, felicitated Veer Naris of Martyrs who scarified their lives for the Nation’s safety and notable Ex-Servicemen who have executed distinguished social services under the aegis of Headquarters Uttar Maharashtra and Gujarat Sub Area. Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com