खासदार क्रीडा महोत्सव गर्ल्स बॉक्स् क्रिकेटचे उद्घाटन

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील गर्ल्स बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी (ता.16) सायंकाळी शासकीय विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

बजाजनगर येथे सुरू झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चारुलता बेहेरे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, कन्वेनर डॉ. पद्माकर चारमोडे, समन्वयक पल्लवी शामकुळे, छपत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश पाठक, सोनल देशमुख, डॉ. अंजली चोरघडे, भाग्यश्री सावजी, प्रणिता खानजोडे, सरिता खोपकर, मुक्ता सहस्त्रबुद्धे, रोशनी खोब्रागडे, रजनी मुरकुटे, वृषाली देशमुख, स्पर्धेच्या प्रभारी डॉ. माधवी मार्डीकर, समीर सहस्त्रबुद्धे, प्रगती निंबार्ते, मोनाली जाधव आदी उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एकलव्य व ओम अमर आणि मराठा व रवींद्रमध्ये अंतिम लढत

Wed Jan 18 , 2023
कबड्डी स्पर्धा : मराठा, साई, रेणूका, साईराम, तरुण सुभाष, सेवन स्टार, नागसेन संघाचीही अंतिम फेरीत धडक नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेमध्ये नागपूरच्या एकलव्य क्रीडा मंडळ व ओम अमर क्रीडा मंडळ आणि मराठा लॉन्सर्स व रवींद्र क्रीडा मंडळ संघाने पुरूष व महिला गटात अंतिम फेरीत धडक दिली आहे. मानकापूर येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com