कचरा गाडीचा शुभारंभ आणि कर्तबगार महीलांचा सत्कार. 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील कवठा येथे पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे यांचे हस्ते कचरागाडीचा लोकार्पण करण्यात आली. विशेष म्हणजे पंधरावा वित्त आयोग निधीमधुन सात लक्ष रुपयाची कचरागाडी आचारसंहीतेमुळे लोकार्पणाच्या प्रतिक्षेत होती त्या कचरागाडीचा शुभारंभ करण्यात आला तसेच आज ग्रामसभेत संचिता शास्त्री व वैशाली देऊळकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला . कार्यक्रमास सरपंच लक्ष्मण सिरसाम, माजी सरपंच नागोराव ढोरे,लोकचंद खुरपूडे, शरद माकडे,विशाल कापसे, रवी कुहीटे,सचिव निलकंठ देवगडे, नम्रता इंगोले, प्रवीण वरठी,सिध्दार्थ वाघमारे, श्रीराम डबले,गोपाल झिंगरे, वितान डोंगरे,सुरज जाधव, सतीश कंगाले,श्रीकांत उगले,मुकेश गजभिये, विमल रडके,कामेश नानेट,व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन व मार्गदर्शन धर्मराज आहाके यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्दुत धक्क्याने तीन शेळ्यांचा मृत्यु

Wed May 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसात शेतातील धुऱ्यावरून पळून जात असलेल्या शेळ्यांना विद्दुत खांबाचा स्पर्श होऊन झालेंल्या विद्दुत धक्क्याने तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 28 मे ला सायंकाळी 5 दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार शेळीपालन केंद्रामालक एकनाथ बरडकर यांच्या शेळी पालन केंद्रातील कर्मचारी महेंद्र झाडे हे शेळ्या चारून शेळीपालन केंद्रात येत असता अचानक वादळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com