राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिवस संपन्न

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४८ वा स्थापना दिवस मुंबई येथील तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात साजरा करण्यात आला.

भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस ‘तटरक्षक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अध‍िकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले.

NewsToday24x7

Next Post

लोकसभा इलेक्शन नजदीक आते ही फिर गरमाया गांधी व सावरकर पर राजनीति 

Fri Feb 2 , 2024
– नागपुर विश्वविद्यालय में कांग्रेस एनएसयूआई ने फुखा सावरकर का पुतला नागपूर :- नागपुर विश्वविद्यालय मे माफिवीर सावरकर के खिलाफ आक्रोश आंदोलन नागपुर एनएसयूआई द्वारा युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत व राष्ट्रीय सचिव अजित सींग के प्रमुख उपस्थिती मे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पांडे ने किया. पांडे का कहना था की गाँधी, आंबेडकर विचारों को छोड़ के माफ़ी मांगने वाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com