लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान..

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

रामटेक १६.१४ टक्के

नागपूर १७.५३ टक्के

भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के

गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के

आणि चंद्रपूर १८.९४’ टक्के आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…

Fri Apr 19 , 2024
गडचिरोली :- मतदान सुरू असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचातील मतदान केंद्रात गोंधळ उडाला होता. अखेर अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आल्याने प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. गडचिरोली पोलीस दलाकडे दोन हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. मात्र, निवडणूक काळात सुरक्षेच्या दृष्टीने दुर्गम, अतिदुर्गम भागात मतदान पथके, ईव्हीएम व इतर साहित्य पोहोचविण्यासाठी आणखी सात हेलिकॉप्टर सज्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!