जिल्हा व सत्र न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा

नागपूर, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीनिवास बी. अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथक व उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

            यावेळी जिल्हा न्यायाधिश-1 असीम आजमे, जिल्हा न्यायाधिश-2 श्री. लाडेकर, जिल्हा न्यायाधिश-3 एस.ए.एस.एम. अली, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार, प्रबंधक विजय सोनटक्के, अधीक्षक ए. आर. खासडे यांच्यासह न्यायालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोराडी ग्राम पंचायत मे सादगी पूर्ण मनाया गया गणतंत्र दिवस

Wed Jan 26 , 2022
– टेकचंद सनोडिया शास्त्री, कोराडी कोराडी – कोराडी पंचायत भवन प्रांगण मे सादगी पूर्ण गणतंत्र दिवस मनाया गयाl ध्वजारोहण सरपंच नरेंद्र धानोले के करकमलों द्वारा किया गया,तत्पश्चात सामाजिक दूरियां बनाए रखते हुए सुमधुर धुन मे राष्ट्रगाण किया गया ,जिसस नागरिकगण मंत्रमुग्ध हो उठेl कार्यक्रम मे प्रमुख रुप से उपसरपंच आशिष राऊत,पूर्व सरपंच चंद्रशेखर(बापू) बिरखेडे, ग्रामविकास अधिकारी एच डब्ल्यू लोहे,किराना व्यापारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com