आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी केले मतदान

नागपूर :- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सपत्नीक रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पवारांचे सीतामाईच्या मूर्तीबाबतचे विधान ढोंगीपणाचे - भाजपा आ. प्रवीण दरेकर यांची टीका

Fri Apr 19 , 2024
मुंबई :- अयोध्येतील मंदिरात बाल रूपातील श्री रामलल्ला विराजमान आहेत. तेथे सीतामाईंची मूर्ती का नाही अशी विचारणा करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपला ढोंगीपणा दाखवून दिला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. दरेकर बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com