अतिवृष्टीग्रस्ताना मदत तातडीने करा भाजप शिष्टमंडळाचे निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्ताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी प्रत्येकी 10 हजार ची मदत केली परंतु जवळपास 250 लोकांना तांत्रिक अडचणी मुळे अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.

तहसील आणि नगर परिषद कार्यालयाने समन्वय साधुन सर्व पात्र नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी भाजपा पदाधिकारीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार एस आर बमनोटे याना निवेदना द्वारे केली आहे.

शिष्टमंडळात लालसिंग यादव,संजय कनोजिया, उज्वल रायबोले, प्रतिक पडोळे,कामरान हैदरी यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात, 'रोड शो'च्या माध्यमातून अभिवादन स्वीकारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिंकली नाशिककरांची मने

Fri Jan 12 , 2024
नाशिक :- राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हासित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. प्रधानमंत्री मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले. आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com