कोदामेंढी येथे सतत तीन तास धुँवाधार पाऊस, गावात अंधाराचे साम्राज्य

कोदामेंढी :- येथे आज़ दिनांक 7 एप्रिल शुक्रवाराला दुपारी 3:30 ते 6:30 सतत तीन तास धुँवाधार पाऊस झांला. दुपारी 3.00 वाजता पासून अरोली वीज वीतरण कंपनी कडून कोदामेंढी येथील विज पुरावठा बंद करण्यात आला. 5 तासांचा कलावधी लोटूनही वीज पुरावठा सुरु न झाल्याने, अरोली वीज वीतरण कंपनी चे साहय्यक अभियंता चौरे यांना रात्रि 8:15 दराम्यान भ्रमणध्वनिवरुण विचारपूस केली असता,कोदामेंढी येथे लाइन मधे बीघाड झाल्याने वीज पुरावठा सुरु होण्यास उशीर होणार असल्याचे सांगितले. कोदामेंढी येथील लाइनमैन वरखड़े हे साइडवर बीघाड पाहत आहे व मी त्यांच्यासोबत असल्याचे उपसरपंच गोपाल गिरमेकर यांनी भ्रमणध्वनि वरुण सांगितले. बातमी लीहीपर्यंत गावत अंधाराचे साम्राज्य होते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरु होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीटू नागपूरच्या आशांनी जोरदार निदर्शने करून दिल्लीकरांचे लक्ष वेधले

Sat Apr 8 , 2023
नागपूर :-५ एप्रिल रोजी दिल्ली रामलीला मैदान येथे झालेल्या शेतकरी शेतमजूर कामगारांच्या मोदी सरकारच्या जनविरोधी नीती विरोधात झालेल्या संघर्ष रॅलीमध्ये नागपूर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे ३५० आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी सहभाग नोंदवून रामलीला मैदान येथे तीव्र नारे निदर्शने करून दिल्लीकराचे लक्ष वेधले. ३ एप्रिल रोजी, केरळ एक्सप्रेसने नागपूर येथून शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक दिल्ली करिता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com