नागपूर : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संत रविदास महाराज यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com