मनपातर्फे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतिज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मनपा मुख्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सर्वश्री उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, सहा.आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते. तसेच मनपातर्फे चाचा नेहरू उद्यान आणि महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वर्षभरात 62 हजारावर ग्राहकांची घरे उजळली

Thu Jan 4 , 2024
नागपूर :- नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांना त्वरीत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े सुरु करण्यात आलेल्या मोहीमे अंतर्गत 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षभरात नागपूर परिमंडलातील तब्बल 62 हजार 243 ग्राहकांच्या घरात वीज देत महावितरणने त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com