जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर :-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. तहसीलदार स्नेहलता पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकरी विम्यापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी

Mon Jul 24 , 2023
– एक रुपयात पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै नागपूर :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक सेतू केंद्रांना भेटी देऊन ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. केवळ एक रुपयात पिक विमा काढला जात असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा 31 तारखेपर्यंत भरला जाईल. यासाठी सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com