पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव (विशेष चौकशी अधिकारी (1) सीमा व्यास यांनी मंत्रालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी सुनिल तुमराम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्धीप्रमाणे 'नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग ' होणार - देवेंद्र फडणवीस

Mon Sep 26 , 2022
‘नरेडको’च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची माहिती नागपूर :-  नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ -मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com