संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

मुंबई :- संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.         यावेळी आमदार राजेश राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही संत सेवालाल महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ; दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत

Wed Feb 15 , 2023
राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची बैठक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com