नागपूर :- नागपूर महानगरपालिकांतर्फे हरित क्रांतीचे प्रणेते, भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जयंती निमित्ताने बुधवारी (27) रोजी सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ सुनील लहाने, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे आदी उपस्थित होते.
हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com